Gurucharan Maas - Shri Hanuman Chalisa pathan

ll Hari Om ll In the month of "Guru Charan" that is from vatpournima (23.06.13) to Gurupournima (22.07.13), we can get Sadgurukrupa by doing pathan of Hanuman Chalisa, any one day, for 108 times. श्रद्धावानांनो 'श्री गुरूचरण'महिन्यात अर्थात वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्या कालावधीत कोणत्याही एका दिवशी १ ० ८ वेळा 'हनुमानचलिसाचे' पठण करून सदगुरूकृपा प्राप्त करून घ्यावी. Saint Tulsidasji first prays at feet of Sadguru before doing gunsankirtan of Shri Hanumanji. संत तुलसीदासजी श्री हनुमंताचे गुणसंकीर्तन करण्यापूर्वी प्रथम सदगुरुच्या चरणाचे स्मरण करतात व त्यानंतर हनुमंताना प्रार्थना करतात की, ...