Aniruddha Pournima Utsav – Shree Kiraatrudra Poojan



ll Hari Om ll

Aniruddha Pournima Utsav – Shree Kiraatrudra Poojan

On the auspicious day of Aniruddha Pournima utsav, along with the opportunity of having darshan of our dear Sadguru Shree Aniruddha Bapu, Shraddhavans also get to perform the pious poojan of Shree Kiraatrudra, one of the Chandika putras.









परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०३.११.२०११) 

      "ह्यावर्षी ह्या दिवशी आपण किरातरुद्राचं पूजन करणार आहोत. ह्या पूजनासाठी किरातरुद्राची सुंदर मूर्ती तयार केली गेली आहे जी पूजनानंतर विसर्जन केली जाईल.
·                  ह्या पूजनासाठी पोस्टकार्ड सारखे तीन पेपर दिले जातील त्यावर ठिपक्यांनी किरातरुद्राची आयुधे काढलेली असतील - शृंगी, धनुष्यबाण आणि त्रिशूल.
·                  प्रथम मंगलाचरण होईल नंतर ही आयुधं हळद व पाणी ह्यांच्या सह्याय्याने कागदावर उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाने (अनामिकाने) चित्र काढायचं ते ताम्हणात आधी शृंगी त्यावर धनुष्य आणि बाण आणि त्यावर त्रिशूलचा कागद ठेवायचा. मग दुसरे स्तोत्र म्हटलं जाईल त्यावेळी सफेद फुलं अर्पण करायची नंतर विशेष नामाचं पठण होईल तेव्हा त्यावर बिल्व पत्र अर्पण करायचं. सगळी स्तोत्रं माझ्या (परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या) आवाजात आहेत. त्यानंतर किरातरुद्राला प्रिय असणारा नैवेद्य अर्पण करायचा आहे. सुक्या खोबर्‍याची वाटी आणि एका पिशवीत यवाचं पीठ असेल. ते अर्पण करायचं.
·                  ते तीन कागद आणि अर्पण केलेला नैवेद्य आपल्याबरोबर घेऊन जायचा. घरी जाताना पूजनाचे १००% व्ह्यायब्रेशन्स्‌ आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून ह्या कागदांबरोबर १०८% व्ह्यायब्रेशन्स्‌ बरोबर घेऊन जाऊ शकतो. हे कागद कमीत एक रात्र आणि जास्तीत जास्त सात दिवस तुमच्या घरी ठेवू शकता त्यानंतर ते कागद पाण्यात विसर्जन करावेत किंवा तुळस, केळी किंवा औदुंबराच्या झाडाखालील मातीत पुरावेत म्हणजेच भूमातेला अर्पण करावेत. घरातील कोणी व्यक्तीने किंवा मित्रमंडळींमधील कोणी पूजन केलेले नसेल तर ज्या व्यक्तीने हे पूजन केले आहे त्या व्यक्तीने ते कागद त्यांच्या मस्तकाला लावावेत त्यामुळे त्यांनाही पूजनाचे व्हायब्रेशन्स्‌ मिळू शकतील. 
खोबरे जेवणात वापरावं व्हेज-नॉनव्हेज कशातही वापरा मला (परमपूज्य बापूंना) फरक पडत नाही. यवाच्या पिठात दूध व पिठी साखर मिक्स करुन ते प्रसाद म्हणून द्यावा."

For detailed discourse kindly log into:




























Most of the Shraddhavans, who visit these Utsavs, make it a point to perform these poojans which have their own spiritual significance. But at times, due to professional and personal engagements, health issues and also for outstation Shraddhavans it becomes difficult to perform these poojans despite their eagerness.

‘Shraddhavan Seva’ is performed by a group of Karyakarta Sevaks on behalf of such Shraddhavans who are unable to attend the Utsavs or who are unable to perform the poojans personally, though present. Shraddhavans may send their relatives or friends for performing poojan on their behalf. Alternatively, Shraddhavans residing within and outside Mumbai (in India as well as abroad) can also submit their names to their respective Central Centres’ Co-ordination Committee (CCCC) personnel for availing facility of Poojan to be performed on their behalf.

Arrangements are made for the prasad to reach such Shraddhavans, for whom the poojan is performed. Also in cases where a relative or a friend of the Shraddhavan is present on his behalf, the prasad is handed over to him.
For details kindly log on to:


ll Hari Om ll

ll Shree Ram ll

ll I am Ambadnya ll

Comments

Popular posts from this blog

Shri Govidyapeetham

Trivikram

Ghorkashtodharan Stotra Pathan in Shravan month starts from 27th July 2014