Ek vishwas asawa purta karta harta guru aisa

ll Hari Om ll तूं मजकडे अनन्य पाहीं l पाहिन तुजकडे तैसाच मीही l माझ्या गुरुनें अन्य कांहीं l शिकविलें नाहींच मजलागीं ll ७३ll नलगे साधनसंपन्नता l नलगे षटशास्त्रचातुर्यता l एक विश्वास असावा पुरता l कर्ता हर्ता गुरु ऐसा ll ७४ll म्हणूनि गुरूची थोर महती l गुरुहरिहरब्रह्ममूर्ती l जो कोण जाणे तयाची गति l तो एक त्रिजगतीं धन्य गा" ll ७५ll ....... Shri Saisatcharitra, ...