Nhau Tujhiya Preme - Grand Musical Satsang

ll Hari Om ll

Nhau Tujhiya Preme - Grand Musical Satsang

 

 

सद्गुरु गुणसंकिर्तनाचा महिमा अपार आहे. सद्गुरु अनिरुध्दांवरील श्रध्दावानांच्या प्रेमातुनच अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ श्रध्दावानांनी ह्या भक्तिरचनांमधून त्यांच्या सद्गुरुंचं गुणसंकिर्तन केलं आहे. श्रीकृष्णशास्त्री इनामदार, त्यांच्या पत्नी सुशिलाताई इनामदार, आद्यपिपा, साधनाताई, मीनावहिनी हे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रध्दावान होते. त्यांच्या ह्या भक्तिरचनांना सूर आणि स्वरांच कोंदण लाभल आणि ह्यातून जन्म झालाऎलतिरी मी पैलतिरी तू’, ’गाजतिया ढोल नी वाजतिया टाळ’, ’पिपासा’, ’वहिनी म्हणे’, ’पिपासा पसरली’, ’तुम बिन कौन सहारा’, ’बापू दाय ग्रेसअशा अनेक सीडीज्चा. परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या दिव्यत्वाची ओळख आपल्याला ह्या अभंगातून होत असते. श्रवणभक्ति हीच प्रत्येक श्रद्धावान भक्ताला भक्तिमार्गावर स्थिर करत असते. अशा ह्या भक्तिरचनांचा आस्वाद प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्णसंधीन्हाऊ तुझिया प्रेमेह्या सत्संगाद्वारे सर्व श्रद्धावानांसाठी खास उपलब्ध करण्यात आली आहे.

 

 

ह्या सत्संगाची सुरुवात रविवार दि. २६ मे २०१३ रोजी सायंकाळी वाजता परमपूज्य बापूंच्या आगमनाने होईल. ह्या भक्तिरसाच्या वर्षावात न्हाऊन निघताना परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू, परमपूज्य नंदाई आणि परमपूज्य सुचितदादा हे स्वतः श्रद्धावानांसोबत असणार आहेत.












 




We are blessed with this golden opportunity to get immersed in the love of our Dear Sadguru Shree Aniruddha Bapu, our Aai and Mama.

We thank our Dear Samirdada for bringing his sankalp to the finalization and giving this once in life time opportunity to all of us.

Tickets will be available Ramnavmi i.e, on 19th April 2013 onwards at Shri Aniruddha Gurushetram and at Shri Harigurugram.

We all are eagerly awaiting the moment.


ll Hari Om ll
ll मी अंबज्ञ आहे ll 







Comments

Popular posts from this blog

Shri Govidyapeetham

Trivikram

Ghorkashtodharan Stotra Pathan in Shravan month starts from 27th July 2014