Shri Hanuman Jayanti


ll Hari Om ll





परम पूज्य बापूंनी ०९/०४/२००९ गुरूवारच्या प्रवाचानत हनुमान जयंती (चैत्र पौर्णिमा) बद्दल ही माहिती सांगितली.
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी
हनुमंतानी लंकेत प्रवेश केला


 "ब्रह्मदेवाच्या सूचनेमुळे रामदूताच्या आगमनाचा भविष्यवृतांत जाणणारी लंकिनी श्रीहनुमंतास पूर्णपणे शरण येते व तिची राक्षसयोनीतून सुटका केल्याबद्दल हनुमंताचे आभार मानून एका वैश्विक रहस्याचा उद्घोष करते ,
प्रबिसि नगर कीजे सब काजा l हृदयं राखि कोसलपुर राजा ll 
गरल सुधा रिपु करहिं मिताई l गोपद सिंधु अनल सितलाई ll"
…… श्रीरामरसायन
हनुमंताने जानकीचा प्रथमच चरण स्पर्ष केला
 "परंतु हनुमंताचे ते लहानगे मर्कटस्वरुप पाहून जानकी म्हणते, "हनुमंता, तू तर एवढया लहानशा आकाराचा, तसेच तुझे सहचर असणार आणि राक्षस तर प्रचंड शरीराचे आहेत।"
जानकीमातेचे हे शब्द ऐकताच तिला प्रणाम करून श्रीहनुमंत आपले दिव्य व भव्य स्वरुप तिच्यासमोर प्रकट करतात",
"अणुपासोनी ब्रह्माण्डाएवढा होत जातसे l
तयासी तुळणा कोठे मेरुमांदार धाकुटे ll"
…… श्रीरामरसायन

जनाकिने पुत्र म्हणुन हनुमंताचा स्वीकार केला आणि तात म्हणुन सुद्धा स्वीकार केला
 "जानकीमातेचा निरोप घेताना हनुमंताचे डोळे भरून येतात तेव्हा त्याच्या बालरूपास अनुलक्षून जानकीमाता श्रीहनुमंतास आशीर्वाद देते,
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता l अस बर दीन जानकी माता ll 
राम रसायन तुम्हरे पासा l सदा रहो रघुपति के दासा ll"
…… श्रीरामरसायन 
 
 ह्याच दिवशी हनुमंताने जानकीच्या शोकाचे हरण केले
 "जानकीमाता आपली खूण म्हणून आपला चूडामणी श्रीरामास देण्यासाठी हनुमंताकडे देते व हनुमंताकडे श्रीरामचरणी प्रार्थना करते,
कहेहु तात अस मोर प्रनामा l सब प्रकार प्रभु पूरनकामा ll 
दीन दयाल बिरिदु संभारी l हरहु नाथ मम संकट भारी ll  
 साक्षात जानकीमातेने केलेली प्रभु रामचंद्रांची प्रार्थना व ह्या प्रार्थनेस दूत बनून पोहोचविणारा श्रीहनुमंत, मग ह्या प्रार्थनेपेक्षा दुसरी कुठलीही प्रार्थना अधिक श्रेष्ठ असू शकते काय ?"
…… श्रीरामरसायन 

रावणाला भेटून त्यास उपदेश केला
 
शेवटी लंका दहन पण ह्याच दिवशी केली

"ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे l
काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ll"
 "काळाग्नी व काळरुद्राग्नी ज्याला पाहताच भयभीत होतात, तो हनुमंत क्षुद्र लंकेस काय परंतु अखिल ब्रह्मांडासही एका क्षणात जाळण्यास समर्थ आहे."
                                                                  …… श्रीरामरसायन 
 
अशा प्रकारे हनुमंतानी अशुभ कार्याचा नाश करण्यास सुरवात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केली, म्हणुन हा शुभ दिवस खर्या आर्थाने हनुमंताचा जन्म दिवस आहे. वाल्मीकि रामायणात सांगितल्याप्रमाणे हनुमंतानी ज्या दिवशी अन्जनिमातेचा पोटी जन्म घेतला त्या दिवशी सूर्य ग्रहण होते. सूर्य ग्रहण अमावस्येच्या दिवशीच असते. म्हणुन चैत्र पौर्णिमा हा दिवस हनुमंताचा आन्जनिमातेच्या पोटचा जन्म दिवस नसून त्याचा कार्याचा जन्म दिवस आहे, लंकेत प्रवेशाचा दिवस आहे, लंका दहनाचा दिवस आहे. अशुभ कार्याच्या नाशाच्या सुरवातीचा दिवस आहे.


 
ह्या शुभ दिवशी म्हणुन हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र, सुन्दरकाण्ड पठाण करणे लाभदायक आहे. असे केल्याने जानकीमाता शोक हरण करते. अशा पवित्र, सुन्दर दिवशी अनिरुद्ध गुरुक्षेत्रमला जाणे आधिक महत्वाचे आहे.

 
रामदूत हनुमान तेरा संकटमोचन नाम सीताशोक विनाशी तुझको कोटि कोटि प्रणाम।।


 हनुमन चालीस वेळा म्हटली गेली


Shree Guru Charan Saroj Raj, Nijamanu Mukuru Sudhaari;
Barnau Raghubar Bimal Jasu, Jo Daayeku Fala Chaari;
Buddhiheen Tanu Jaanike, Sumirau Pavan Kumaar;
Bala Buddhi Bidya Dehu Mohe, Harahu Kales Bikaar

Jai Hanuman Gyaan Gun Sagar,
Jai Kapis Teehun Lok Ujagar (1)
Raamdoot Atulit Bal Dhaama,
Anjani Putra Pavansut Naama (2)
Mahavir Vikram Bajrangi,
Kumati Nivaar Sumati Ke Sangi (3)
Kanchan Varan viraaj Suvesa,
Kaanan Kundal Kunchit Kesa (4)
Haath Vajra O Dhwaja Viraaje,
Kaandhe Moonj Janeu Saaje (5)
Sankar Suvan Kesari Nandan,
Tej Prataap Maha Jag Vandan (6)
Vidyabaan Guni Ati Chaatur,
Raam Kaaj Karive Ko Aatur (7)
Prabhu Charitra Sunive Ko Rasiya,
Raam Lakhan Sita Mann Basiya (8)
Sukshma Roop Dhari Siyanhi Dikhawa,
Vikat Roop Dhari Lanka Jarawa (9)
Bheem Roop Dhari Asur Sanhaare,
Raamchandra Ke Kaaj Sanwaare (10)
Laaye Sanjivan Lakhan Jiyaaye
Sree Raghuveer Harashi Ur Laaye (11)
 Raghupati Keenhi Bahut Badai
Tum Mum Priya Bharat Hi Sam Bhai (12)
Sahas Badan Tumhro Jas Gaawen
Us Kahi Sreepati Kanth Lagawe (13)
Sankadik Bramhadi Munisa,
Narad Sarad Sahit Ahisa (14)
Jam Kuber Digpaal Jahan Te,
Kavi Kovid Kahi Sakey Kahante (15)
Tum Upkaar Sugreevhin Kinha,
Raam Milaaye Raajpad Dinha (16)
Tumhro Mantra Vibhishan Maana,
Lankeswar Bhaye Sab Jag Jana (17)
 Jug Sahastra Jojan Par Bhaanu,
Lilyo Taahi Madhur Phal Jaanu (18)
Prabhu Mudrika Meli Mukh Maahi,
Jaldhi Laanghi Gaye Achraj Naahi (19)
Durgam Kaaj Jagat Ke Jete,
Sugam Anugraha Tumhre Tete (20)
Raam Dooare Tum Rakhwaare,
Hoat Na Aagya Binu Paisare (21)
 Sab Sukh Lahaye Tumhri Sarna,
Tum Rakhshak Kaahu Ko Darna (22)
Aapan Tej Samharo Aapaye,
Teeno Lok Haank Te Kaapen (23)
Bhoot Pishaach Nikat Nahi Aawe,
Mahavir Jab Naam Sunawe (24)
Naasaye Rog Hare Sab Peera,
Japat Nirantar Hanumat Veera (25)
Sankat Te Hanuman Chhoodawe,
Mann Krama Vachan Dhyaan Jo Laawe (26)
Sab Par Raam Tapaswi Raja,
Tin Ke Kaaj Sakal Tum Saaja (27)
Aur Manorath Jo Koi Laawe,
Soi Amit Jivan Phal Paawe (28)
Chaaro Jug Partaap Tumhara,
Hai Parsiddh Jagat Ujiyara (29)
Saadhu Santa Ke Tum Rakhwaare,
Asur Nikandan Raam Dulaare (30)
Asta Siddhi Nau Nidhi Ke Daata,
Us bar Deen Jaanki Maata (31)
Raam Rasayan Tumhre Paasa,
Sada Raho Raghupati Ke Daasa (32)
Tumhre Bhajan Raam Ko Paawe,
Janam-Janam Ke Dukh Bisraawe (33)
Antakaal Raghuvar Pur Jaayee,
Jahan Janam Hari Bhakta Kahayee (34)
Aur Devta Chitt Na Dharayi,
Hanumat Sei Sarba Sukh Karai (35)
Sankat Kate Mite Sab Peera,
Jo Sumiraye Hanumat Balbira (36)
Jai Jai Jai Hanuman Gosaai,
Kripa Karahun Gurudev Ki Naai (37)
Jo Sat Baar Paath Kare Koi,
Chhootahin Bandi Mahasukh Hoyi (38)
Jo Yeh Padhe Hanuman Chalisa,
Hoye Siddhi Saakhi Gaurisa (39)
 
Tulsidas Sada Harichera,
Kije Naath Hridaya Mahn Dera

Pavantanaye Sankat Haran, Mangal Moorti Roop;
Raam Lakhan Sita Sahit, Hridya Basahu Soor Bhoop







श्री गणेशाय नम: | अस्य श्रीपंचमुख हनुम्त्कवचमंत्रस्य ब्रह्मा रूषि:| गायत्री छंद्:| पंचमुख विराट हनुमान देवता| र्हीं बीजम्| श्रीं शक्ति:| क्रौ कीलकम्| क्रूं कवचम्| क्रै अस्त्राय फ़ट्| इति दिग्बंध्:| श्री गरूड उवाच्||
अथ ध्यानं प्रवक्ष्यामि| श्रुणु सर्वांगसुंदर| यत्कृतं देवदेवेन ध्यानं हनुमत्: प्रियम्||||
पंचकक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम्| बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिध्दिदम्||||
पूर्वतु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम्| दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटीकुटिलेक्षणम्||||
अस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम्तं अत्युग्रतेजोवपुष्पंभीषणम भयनाशनम्||||
पश्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुण्डं महाबलम्| सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम्||||
उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दिप्तं नभोपमम्| पातालसिंहवेतालज्वररोगादिकृन्तनम्| ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम्| येन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यमं महासुरम्||||
जघानशरणं तस्यात्सर्वशत्रुहरं परम्| ध्यात्वा पंचमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम्||||
खड्गं त्रिशुलं खट्वांगं पाशमड:कुशपर्वतम्| मुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुम्||||
भिन्दिपालं ज्ञानमुद्रा दशभिर्मुनिपुड:गवम्| तान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम्||१०||
प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरण्भुषितम्| दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानु लेपनम सर्वाश्चर्यमयं देवं हनुमद्विश्वतोमुखम्||११||
पंचास्यमच्युतमनेकविचित्रवर्णवक्त्रं शशांकशिखरं कपिराजवर्यम्| पीताम्बरादिमुकुटै रूप शोभितांगं पिंगाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि||१२||
मर्कतेशं महोत्राहं सर्वशत्रुहरं परम्| शत्रुं संहर मां रक्ष श्री न्नापदमुध्दर||१३||
हरिमर्कट मर्केट मंत्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले| यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि  मुंच्यति मुंच्यति वामलता||१४||
हरिमर्कटाय स्वाहा नमो भगवते पंचवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा|
नमो भगवते पंचवदनाय दक्षिणमुखाय करालवदनाय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय स्वाहा|
नमो भगवते पंचवदनाय पश्चिममुखाय गरूडाननाय सकलविषहराय स्वाहा|
नमो भगवते पंचवदनायोत्तरमुखाय आदिवराहाय सकलसंपत्कराय स्वाहा|
नमो भगवते पंचवदनायोर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशकराय स्वाहा|
|| श्रीपंचमुखहनुमंताय आंजनेयाय नमो नम:||
 




Shri Maruti Stotra 

 Bhimroopi maharudra, Vajrahanuman maruti | Vanari anjanisoota, ramdoota prabhanjana || 1 ||

Mahabali pranadata, sakala uthavi bale | Saukhakari dukhahari, dhoort vaishnav gayka || 2 ||

Dinanatha hareeroopa, sundara jagadantara | Patal devatahanta, bhavyasindurlepana || 3 ||

Lokanatha Jagannatha, prananatha puratana | Punyavanta punyashila, pavna paritoshka || 4 ||

Dhwange uchali baho, aaveshe lotala pudhen | kalagnee, kalrudragnee, dekhta kampati bhaye || 5 ||

Brahmande maieli neon, aamvale dantpamgati | Netragnee chaleelya jwala, bhrukuti tatheelya bale || 6 ||

Puchchha te murdile matha, keeriti kundale bari | Suvarna katee kasoti, ghanta kimkini nagara || 7 ||

Thakare parvata aiesa, netka sadpatalu | chaplang pahta mothe, mahaveedyullatepari || 8 ||

Koteechya kotee uddane, zepave uttarekade | Mandradri sareekha dronoo, krodhe utpateela bale || 9 ||

Aaneela maguti nela, Aala gela manogati | Manasi takeele maage, gatisi tulna nase || 10 ||

Anupasonee brahmanda aevadha hot jatse | Tayasi tulna kothe, meru mandar dhakute || 11 ||

Brahmandabhovate vedhe, vajrapuchchhe karu shake | Tayasi tulna kaichi, brahmandi pahata nase || 12 ||

Aarakta dekheele dola, graseele suryamandala | vadhata vadhata vadhe, bhedeele shunyamandala || 13 ||

Dhandhanya pashuvrudhdhee, putrapautra samgrahi | Pavti roopveedyadee, stotrapathe karooneeya || 14 ||

Bhootpreta samandhadee, rogvyadhee samasthi | Nasti tutati cheenta, aanande bhimdarshane || 15 ||

He dhara pandhara shloki, labhali shobhali bari | dradh deho neesandeho, sankhya chandrakala gunen || 16 ||

Ramdasi agraganyu, kapeekulasee mandanoo | Ramroopi antaratma, darshane dosh nasati || 17 ||

|| Eeti Sri Ramdaskrutam sankatneerasanam Marutistotram Sampoornam ||



Shri Hanuman Jayanti Utsav is celebrated at  Shri Shetra Atulit Bal Dham - Ratnagiri




ATULIT BAL DHAM

In this today’s world i.e. Kaliyug, the deteriorating human values, increasing violence, torture, corruption, untruthfulness, immorality and the dominance and rule of the six vices of the mind has resulted in harassment and victimization of the society. To come out of this vicious cycle, eternal strength and peace are required. And to obtain this, the need of the hour is Seva done from the bottom of the heart and selfless, dispassionate Bhakti. As told by Param Pujya Bapu, Juinagar’s Panchapurushartha Shaktipeeth (Abode of Energy/Power), the installation of the Dharmachakra, Govidyapeetham at Kothimbe, and the “ATULIT BAL DHAM” Shaktipeeth at Ratnagiri is the prelude to Ramraajya (Rule of Ram) which will arrive in the year 2025.
The wish of Parmeshwar stands between Sankalp (Resolve) and Siddhi (Divine Power). But where the Sanklap itself is Godly, there, does not remain any such thing as a separate wish. Because here, Sankalp itself is Siddhi. The ideal example is ‘Atulit Bal Dham’. The convergence of incomparable strength, purity/sacredness and beauty is a Triveni Sangam, which is the holy abode of Shri Jagadamba Herself. Goddess Jagadamba dwells in the form of the Digvijay Ishtika (The Brick of Universal Conquest), and the land where this Shaktipeeth has been installed belongs to Mahashesh Himself. Each place in this Dham is of exceptional importance.
On 6th June 2001, at 3.30 a.m, i.e. the time of Brahmamuhurta, Sadguru Shri Aniruddha Bapu came in the dream of one of the superlative devotee. While talking to this devotee, He manifested as Shri Krishna. After giving darshan (divine vision) in person as Shri Krishna, at the next instant He manifested as Shri Dattaguru, He was astonished and looked at the three headed Shri Dattaguru in wonder. And while he was doing so, Shri Dattaguru took out the Padukas from the shoulder bag and gave it to him saying, “Install these at Karjat” and then Shri Dattaguru blessed him and said, “Whosoever will sit in front of these Padukas, and ask for any wish, it shall be fulfilled.” After this Shri Dattaguru applied Ashtagandha on his forehead and Shri Dattaguru disappeared from the dream. At that very moment, he woke up from his sleep and rushed towards the main door of his house, as he had an inexplicable feeling that someone was waiting outside the door. The moment he opened the door, what did he see! A Sadhu Maharaj was standing in front of the door. The Sadhu handed over the Padukas & Ishtika and blessed him. And in a few seconds the Sadhu Maharaj dissapeared. The  Ashtagandha applied by Shri Dattaguru on his forehead in his dream was still there when he woke up. Innumerable bhaktas rushed to see this Ashtagandha which was applied by Shri Dattaguru in his sleep. These two objects were named as Digvijay Paduka and Digvijay Ishtika. Out of these, the Digvijay Ishtika was ceremoniously installed at Atulit Bal Dham. Ishtika means Isht i.e. only that which is appropriate shall be done and fulfilled. This Ishtika is Digvijayi i.e. universal conqueror and whoever shall stand in front of it and ask for fulfillment of his wishes with a pure heart he shall be certainly granted his wish.

GABHARA
This promise has been by given P.P. Bapu, Himself. This means there is so much strength in Bhakti that whoever does Bhakti with heartfelt love and pure affection he obtains Digvijay. This Ishtika is Sakshat (in person) Jagatmata, Jagdamba Herself. This is divine seat of Anantha. Once they arrive here they do not even remember their pain & suffering anymore. No more worries remain. This edifice of Atulit Bal Dham has been completely erected thru ‘Shramadaan’ (donation of labour).With the name of Bapu on the lips and labour by hands, hundreds of Bapu bhaktas erected this 2 storeyed beautiful edifice in a total of 14 months, that too, without the hiring of any contractual or professional services. Each floor has a 6000 sq.ft. hall.

FIRST FLOOR
And the Sanctum Sanctorum is on the ground floor, where the Digvijay Ishtika has been installed on July 10, 2003 (Ashadhi Ekadashi). This can be called a spontaneously accomplished work, because once Param Pujya Sadguru Shri Aniruddha Bapu resolved to do it, even large obstacles were overcome easily. Thus, with the Shramadaan of all the people, and with Bapu’s blessings, this edifice of Atulit Bal Dham was built. Many people, young and old, male and female, rich and poor all worked equally in an atmosphere of camaraderie and in the spirit of service There have been many instances of persons getting rid of their diseases and illnesses while doing Shramadaan here. The architect, the engineer, the electrician, the carpenter, the painter, the horticulturist themselves were Bapu bhaktas and volunteers, and in this respect, Atulit Bal Dham is unique and unparalleled. This Dham built on the foundation of Param Pujya Sadguru Shri Aniruddha Bapu’s, Param Pujya Nandamaai’s and Param Pujya Suchitdada’s blessings, the untiring efforts of the volunteers and bhaktas, and the good wishes of lakhs of bhaktas together, takes pride in flaunting itself as the Shaktipeeth of the whole world.

KSHEMKUMBH
There are three other places in this Atulit Bal Dham, which are of extraordinary importance. One is the Kshemakumbh. Kshemakumbh is not just a well, but a holy place in itself. The manifestation of this Kshemakumbh is a remarkable incident. When the construction of Atulit Bal Dham was going on, requirement of water was huge. All this water had to be procured. Hence, the necessity of digging up a well arose. Even after digging down 55 to 60 feet, there was no trace of water. The cost of purchased water, plus the digging, it looked like a waste of time and energy! Therefore, at night, a devotee who got Digvijay Paduka and Digvijay Ishtika, sat down at the place of digging to do japa (chanting). That evening only, he had spoken to Param Pujya Suchitdada about the well. When the Japa was going on, suddenly, a big cobra came to the dug up spot and raised its hood. He made namaskar (obeisance) from the bottom of the heart, and the cobra went away with the same suddenness that it had come. The next morning, everybody noticed that water had sprung up at the dug up spot. He could understand what had happened! The second day, Param Pujya Suchitdada came and looked into the well and offered a flower into it. The flower of Blessings which Param Pujya Suchitdada offered, has bestowed the attribute of holiness to the whole well. The land of Atulit Bal Dham is the land of Shesha. ‘Kshema’ is another name of Shesha, hence this well was named as ‘Kshemakumbh’. When the water of the well was tested by the Water Department, it was certified to be of the highest quality. Many bhaktas take home this water as ‘Tirtha’ (Holy water). The water from this Kshemakumbha is used for the garden, vegetable patch etc. of Atulit Bal Dham. Yet, till date, this Kshemakumbh is always completely full.

AUDUMBAR
The place in front of this ‘Kshemakumbh’ is Saint Namdev Maharaj’s Audumbar tree. During the inauguration, the ‘Choodamani’ was installed. ‘Choodamani’ means the younger brother of ‘Ishtika’. Nandaai’s younger brother means Suchitdada. The installation has been done in the form of Choodamani, and here we can do ‘Deepadaan’ or donate candle lights. ‘Sudeepdaan’, Deepdaan was given importance in our ancient cultures, too. There are 5 types of Sudeep – Icchapurti – for fulfillment of our wishes; Peedanaashak – to destroy our pains and sufferings; Baadhaanivaarak – which destroys any obstacles; ‘Darshandeep’- The most important for vibrations of our Sadguru which are invaluable, and Janmadin Sudeep – to be lit on our birthdays.

TULSI VRINDAVAN
The next place is the Tulasi Vrindavan in front of the entrance, the place of Saint Janaabai. When we make pradakshinas (circumambulate) around the Audumbar tree, i.e. the place of Namdev Maharaj, we experience distinct waves of joy in our hearts. Similarly at the Tulsi Vrindavan i.e. Saint Janabai’s place, we get a feeling of happiness. In both these places, the bhaktas can sense the presence of these Great Saints’ Nirgun state, in a heightened state of devotion.
In these surroundings, organized cultivation of trees of Muchkund, Kadamba, Neem etc. has been made. Different vegetables too are grown on a small scale. Here, a cow named Maauli also resides with her calf. The dormitory near the entrance of the Dham is very distinctive. Efforts have been made to conserve our ancient culture here. The flour mill, the mortar & pestle etc. have been used. Accommodation facilities are also available for the outstation Bhaktas.
Utsavs (festivities) celebrated at Atulit Bal Dham and the Seva work
Every year, 6th June is celebrated as the Day of Manifestation of the Digvijay Ishtika. Only on this day of the whole year, the Ishtika (Brick) is brought out of the Sanctum Sanctorum and is worshipped at the hands of this devotee who got Digvijay Paduka and Digvijay Ishtika and his wife. And this brick is kept for the entire day for Darshan. This is one of the three main annual Utsavs (festivities) celebrated at Atulit Bal Dham. On this day, the jap ‘Jai Jai Rama Krishna Hari’ is chanted by the rotation method and a Satsang is held. The second Utsav is celebrated on Aniruddha Pournima. On this day the program is: Chanting of Aniruddha Kavach 12 times,
Sadguru Shri Aniruddha Bapu’s jap 108 times, Ghorkasthoddharana Stotra 24 times and then ‘Satsang’.
The 3rd Utsav is ‘Hanuman Jayanti’, i.e. the worship of Ashwattha Hanumant Idol and Panchakumbhabhishek. And for the entire day, the mantra ‘Om Shri Ramadootaya, Hanumantaaya Mahaapraanaaya Mahaabalaaya Namo Namah’ is chanted and abhishek is offered by the bhaktas and Satsang is held.
Thrice a year, the Ramaraksha is read & recited 108 times, i.e. on the days of Ram Navami, Ashadhi Ekadashi and Dassera. From dawn at 5.00 am, 3 persons can continuously recite it without any break.

In the month of Shravan, every evening, daily, the Ghorkasthodharan Stotra is recited 108 times. Out of these festivals, only the Hanuman Jayanti is celebrated on the first floor. For this special decoration with Sugarcane is made. All saints have told in one voice that the seva (service) of the diseased & suffering people is the real seva of God. By doing seva of these unfortunate people, the destined troubles to be faced by me are definitely lessened. We got this golden opportunity due to the 13 point program by Sadguru Shri Aniruddha Bapu. In this, mainly, spinning yarn, making quilts in the ‘Warmth of Love’ project, ‘Old is Gold’ project etc. are implemented at Atulit Bal Dham.

This Dham is a workshop. Here we have prepared Vermicompost; there are 2 pits in the premises for such purposes. The cultivation of rice, vegetables, etc. takes place here and this too, by the ‘Shramadaan’ of all the bhaktas & volunteers. Paper bags are made from ‘Raddi’ old newspapers etc. Also the Eco-friendly Ganapati (Ganesh Idols)-a boon for the environment, are made here. These are also made by the Bhaktas and the volunteers only. Saplings for Tree Plantation are prepared here; and Tree Plantation is done on the premises too.

Dormitory
There is a dormitory and a restroom on the premises which have been constructed in a distinctive manner. The tiled roof, the floors coated with cowdung wash, the small loft, the swing, the bathing vessel, the smaller vessels made up of copper and brass, the flour handmill, the mortar and pestle, the black blanket, the pegs on the wall, the little windows and the corner stone, all these give us a sense of belonging, an experience of being in our native homes and reminds us of our roots in ancient culture.

GREEN LAWNS
The whole premises is covered by green lawns. We can see flowers of various colours and decorative plants which are looked after by the volunteers. On both the sides, there are coconut trees lined up. At different places, water troughs have been made for storing water. Then there are mango trees on these lawns, too. There are three Dhyan Kutir (Place of Meditation) in the outer surroundings of the premises

Such is this Atulit Bal Dham. It is Atulit (Incomparable), exactly as its name denotes. And sacred vibrations are transmitted continuously from this place i.e. from it’s each item, each object and every grain of its soil. When we go there, not only do these vibrations purify our inner-self, but the special relationship of indebtedness that binds us to this place becomes clearer and clearer. Each bhakta who comes here becomes a waarkari, and this Dham becomes Pandharpur for him. Just as Vithal adorns Himself with the Ishtika, the soul adorns itself with
Bhakti, and the Inner-Self becomes the sandy banks of the Chandrabhaga river. The ‘Mana’ (Mind) turns into Naamdev (chanting of the ‘name’) and the flow of Pure Love of Janaabai, makes the Chandrabhaga of the Inner- self overflow its banks to prove witness to that play.

Address:- Atulit Bal Dham,
Sahyadri Nagar, Nachane, Ratnagiri, Maharashtra, India
Contact(Office) :- +91 (02352) 229292
Opens at 8.00 AM with Sadguru Shri Aniruddha Bapu’s Aarti
Darshan through out the Day
Closes at 8.00 PM with Sadguru Shri Aniruddha Bapu’s Aarti

Shri Hanuman Jayanti (Chaitra Pournima) is last day of Navratra Utsav at Shri Aniruddha Gurushetram

On the auspicious day of Shri Hanuman Jayanti on 30th March 2010, Trivikram Sthapana was done at Shri Aniruddha Gurushetram and first time Shri Aniruddha Gurushetram Mantra was opened to all.






परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२८.०३.२०१३)
॥ हरि ॐ॥
ॐ रामप्राण श्रीहनुमंताय नम:। हनुमन्त म्हटला की अनेक गोष्टी आठवतात. अगदी लहान मुलांनासुद्धा हनुमंताच्या, गणपती बाप्पाच्या गोष्टी आवडतात. आपण म्हणतो की हा एकदा बोलायला लागला की बोलतच राहतो, हनुमंताच्या शेपटीसारखा. हनुमंताची शेपटी वाढतच राहते म्हणून आपण वाढणार्‍या गोष्टींना हनुमंताची शेपटी म्हणतो. रामदास स्वामी म्हणतात की, ‘ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्र पुच्छे करू शके।ह्याच्या शेपटीचे शेवटचे टोक वज्र आहे. त्या शेवटच्या टोकानेसुद्धा तो अख्ख्या ब्रह्माण्डाभोवती वेढे घालू शकतो.
प्रत्येक गावोगावी, सीमेवर, झाडाखाली स्थापन केलेला आपण बघतो, त्याची स्तोत्रं आहेत, रामायणात एवढे हनुमंताला महत्त्व असूनही आपण कधीही त्याला प्रमुख देवता मानला नाही. लक्ष्मी पाहिजे असते कारण सुबत्ता हवी असते, गणपती पाहिजे कारण तो विघ्ननाशक आहे, सत्यनारायण केला की संकट टळतं पण हनुमन्ताविषयी अशी कुठलीच कथा नाही मिळत. प्रत्येक देवाच्या चरित्रात त्याचे भक्त असतात साईनाथांचे भक्त आहेत, रामाचे भक्त आहेत पण हनुमंताच्या चरित्रात त्याचा भक्त दिसत नाही. साडेसाती आली की आम्हाला हनुमंत आठवतो. मग प्रत्येक ठिकाणी देवळे बांधावीत एवढे ह्याचे काय महात्म्य आहे? हनुमंताचे भक्त कोण आहेत? - राम, सीता, लक्ष्मण, सुग्रीव, अंगद, बिभीषण हा हनुमंताचा भक्तही आहे आणि शिष्यही आहे, बेसिकली सगळे वानरसैनिक हनुमंताच्या सांगण्यावरून येतात.
आम्ही नेहमी झडपा लावून बघत असतो. फोडणीचा भात हा शिळ्या भाताचाच का करायचा? आम्हाला परंपरेने माहीत असतं, आम्ही त्यातून बाहेर पडतच नाही. आम्ही स्वत:च्या मनामध्ये इमेज तयार करून ठेवतो त्याच्या पलीकडे कधी जात नाही. हनुमंता रामाचा दास आहे आणि तो जे काही करतो ते रामासाठी करतो हे एवढंच आम्हाला माहीत असतं.
कुमति निवार सुमति के संगी।’ ‘नासै रोग हरै सब पीरा।’ ‘संकट तें हनुमान छुडावै ।’ ‘राम रसायन तुम्हरे पासा।’ ‘दुर्गम काज जगत के जेते।’ - ह्याचे दोन अर्थ होतात - ) जग जिंकण्यासाठी जे दुर्गम आहे ते तुझ्यामुळे पार पडते. ) तू स्वत:च सर्व विश्वात जे जे दुर्गम आहे त्यावर विजय मिळवून ठेवला आहेस, त्यामुळे तुझा अनुग्रह सगळं काही सुगम करतो. एवढी वाक्यं बोलतो पण लक्षात कोण घेतो. हनुमानचलिसामुळे हनुमान आपल्याला समजतो, जवळचा वाटतो.
हनुमंत म्हणजे महाप्राण. अजीवांची जसं आहे तसं ठेवण्याची शक्ती आणि सजीवांमधली विकास करण्याची शक्ती हा महाप्राण करतो. तो अतिशय विराट आहे.

केळीच्या फुलातून एकदा केळ प्रसवली की परत तिला त्यातून फळ येत नाही. काही झाडांचे परागकण वार्‍यावर उडतात आणि त्यांची झाडे तयार होतात. आंबा, फणस ह्यांना फळं किती वर्षांनी लागतात. आपण उत्क्रांतीवाद शिकतो एक पेशीय प्राणी ते माणूस ह्याला उत्क्रांतीवाद म्हणतात. आधीसुद्धा वेगवेगळ्या वनस्पती अस्तित्वात होत्या आणि आजही वेगवेगळ्या वनस्पती अस्तित्वात आहेत.

समजा तुमच्यासमोर २० वेगवेगळी दिसणारी माणसं उभी केलीत, ज्यांना तुम्ही पहिल्यांदा बघताय, त्यांना तुम्ही वेगवेगळे ओळखू शकाल का? हो, आता समजा २० म्हशी समोर उभ्या केल्या तर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या ओळखू शकाल काय? नाही, का नाही त्यांच्यामध्येही फरक असतो. माणसं आणि म्हशी पहिल्यांदा बघता पण माणसं ओळखू शकता आणि म्हशी ओळखू शकत नाही असं का? पण म्हशीच्या मालकाला प्रत्येक म्हैस वेगळी दिसते. माणसाला माणसांचे वेगळेपण कळते पण म्हशींचे कळू शकत नाही. पण म्हशी पाळणार्‍याला कळते. त्या कळपात बाहेरून घुसलेली म्हैस त्याच्या लक्षात येते त्याचप्रमाणे त्याच्या म्हशींमधली चोरीला गेलेली म्हैस त्याच्या बरोबर लक्षात येते.

प्रत्येक मनुष्याला स्थूल पातळीवर दोन गोष्टींमधली तुलना व फरक आपोआप कळत असतो. ती शक्ती प्रत्येक मनुष्याला जन्मत:च प्राप्त असते. मनुष्याच्या मनात निरीक्षण होते तशीच तुलना आपोआप होते. दोन वस्तू बघितल्यावर त्यामध्ये फरक काय? ही शक्ती महाप्राणामुळे असते.
power of selection म्हणजे निवडण्याची शक्ती आणि power of distinguish म्हणजे भेद ओळखण्याची शक्ती मनुष्याकडे महाप्राणाकडून येते. ही प्रत्येकाला समानतेने मिळालेली असते व ती शक्ती मनुष्याने वाढवत न्यायची असते. प्रत्येकजण ज्या ज्या विषयात गती करतो त्या त्या विषयात त्याच्या ह्या दोन गोष्टी अधिक प्रगल्भ होत जातात. प्रत्येक माणसात ह्या दोन शक्ती आहेत. दोन वस्तूंमधला, प्राण्यांमधला फरक ओळखणं आणि त्यातून निवडणं हे महाप्राणाकडून मिळत असतं.

वनस्पतीची पानं दिवसा कार्बनडायऑक्साइड आत आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. रात्री ऑक्सिजन आत घेतात आणि कार्बनडायऑक्साइड बाहेर टाकतात. त्यापासून पाने अन्न तयार करतात. आपल्या शरीरातले रक्त ऑक्सिजन खेचून घेतो आणि कार्बनडायऑक्साइड फेकले जाते हा
choice आहे. आपण अवधूत चिंतन उत्सवात ग्राह्य काय आणि त्याज्य काय हे शिकलोत. ग्राह्य काय आणि त्याज्य काय ह्यासाठी दत्तात्रेय आपल्याला मदत करतो. हनुमन्त म्हणजेच दत्तात्रेय जेष्ठ चण्डिकापुत्र आणि दत्तात्रेय म्हणजेच हनुमन्त.

ग्राह्य काय आणि ग्राह्य हे तो एकच जेष्ठ चण्डिकापुत्र दत्तात्रेयरूपाने शिकवतो, देतो, देत राहतो. ग्राह्य म्हणजे घ्यायचं काय? त्याज्य म्हणजे टाकायचं काय आहे? हे शिकवतो.


हनुमंताच्या रूपाने choice करायला मनुष्याला शिकवतो. पण मनुष्य नेमकं नको ते ठेवतो आणि पाहिजे ते त्याज्य करतो. म्हणून हनुमंत आवश्यक आहे. ‘कुमति निवार सुमति के संगी।’ choice करणं ह्यातच माणसाचे problem होतात त्यासाठी आवश्यकता असते सुमतीची. आमचा choice correct यायचा असेल तर आमच्याकडे सुमती असायला हवी.

आमच्याकडे हनुमंताची कृपा असावी लागते. आम्हाला ग्राह्य काय? त्याज्य काय? माहीत असतं तरी आपण हट्टीपणाने पुढे जात असतो. कारण आम्ही हनुमंताला विसरतो. म्हणून आमच्याकडे चण्डिकाकुल आहे तर आमचे पाय जमिनीवर राहतात.

मुलांना ४० टक्के मिळाले तरी आईवडिलांचा आग्रह असतो दादांकडे की मुलांना
engineer बनवायचे का? ज्या विषयात प्राविण्य आहे त्या विषयात पुढे जायला द्या. मुलांना engineer, doctor, मेडिकलमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली की ग्रेट हे आईवडिलांच थोतांड आहे. प्रत्येकाचं सगळं वेगळं आहे, हे प्रत्येकाचं सगळं वेगळं महाप्राणामुळे आहे. काही वेळा एकाच बिजाचे दोन भाग होऊन जुळी मुलं तयार होतात, दिसायला ती सारखी असतात पण त्यांची प्रत्येक गोष्ट वेगळी असते. हा भेद maintain करतो तो हनुमन्त. मुलांनी commerce घेतलं की त्याने CA झालंच पाहिजे. नापास झाले की आईवडिल मुलांना, देवाला शिव्या घालतात आणि मुलं आईवडिलांना शिव्या घालतात. कुठलंही क्षेत्र कमी नाही. सगळे civil engg., electronics engg., computer engg., झालेत, अमेरिकेला मुलांना पाठवलेच पाहिजे. अशा लाटा येतात नि जातात. कुठलंही क्षेत्र कमी महत्त्वाचं आहे आणि जास्त महत्त्वाचं आहे लोक म्हणतात म्हणून ठरवू नका.

भलेभले लोकसुद्धा नको त्या
scheme मध्ये पैसे गुंतवतात नि आपटतात. बापूला काय कळते? असं बोलणारे आज इथे बसले आहेत ग्राऊंडमध्येच. एकाने पैसे गुंतवले पहिल्यांदा फायदा झाला. मनात बापूला काय कळते म्हणून बापूंचा उद्धार केला. पुढे VRS घेतल्यावर ४५ लाखांचे नुकसान झाले. आज एक-दीड वर्ष झाले, तरीही पैसे परत नाही. ते सदगृहस्थ मग आत्महत्या करायला निघालेत, पण तो जोपर्यंत तुमच्या चेकवर सही करत नाही तोपर्यंत तुम्ही चौथ्या मजल्यावरून जरी उडी मारलीत तरी तुम्हाला काय होणार नाही आणि त्याने सही केली की तुम्ही घरात कितीही safety करून बसलात तरी तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.

हनुमन्त काय आहे ‘कुमति निवार सुमति के संगी’ म्हणजे दुर्बुद्धी नको. आम्हाला माहीत पाहिजे
choice म्हणजे selection करण्याची शक्ती हनुमंत देतो. काही जणांना सवय असते दिवसभर प्रत्येक देवाला नमस्कार करायची. का? तर देव कोपेल म्हणून घाबरून ही मंडळी देवाला सारखा नमस्कार करत असतात. देवाला काय दुसरी कामे नाहीत? जी हे विश्व निर्माण करते तिचे तिन्ही पुत्र तिच्या आज्ञेतच असतात. तुमच्यावर कोप करण्यासाठी तुम्ही एवढे काय वाईट आहात? देवाला काय तुमच्यावर कोपल्याशिवाय धंदाच नाही काय? मध्यंतरी संतोषीमाता फेमस झाली होती पिक्चरमुळे. पिक्चर निघायच्या आधी तिचं नावं तरी माहीत होतं का कोणाला? हे सगळे देवांचे स्तोम वाढवणे, कमी करणे हे ढोंगी लोक करत असतात. कोणीतरी चत्मकार करतं म्हणून त्याच्यामागे सगळे धावतात. मोठमोठे मॅजिशियन अनेक जादू करतात गोष्टी निर्माण करतात, आयफेल टॉवर नाहीसा करून दाखवतात. ते मान्य करतात की ही त्यांची हातचलाखी आहे आणि काही जण अंगाला राख फासून, अंगरखा घालून बुवा बनतात आणि ह्याचा बाजार मांडतात.


अशा गोष्टी चण्डिकाकुल करत नाही. ते तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणतात पण त्याचं प्रदर्शन मांडत नाही, त्याचं कधीही स्तोम माजवत नाहीत. निवडीचं स्वातंत्र्य आमच्याकडे आहे. देवळात बसलेला हनुमंत आम्हाला आमचा वाटला पाहिजे. जे चण्डिकेकडे आहे तेच तिच्या पुत्रांकडे असतं, आडात असेल तेच पोहर्‍यात येणार. विहिरीत पाणी आहे तर तुमच्या मडक्यात पाणीच येणार, विहिरीत मध आहे तर तुमच्या मडक्यात विष येणार नाही.

आम्ही गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणतो म्हणून आम्हाला खात्री आहे की ‘सर्वकोपप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्’ चण्डिकाकुल कधीही मानवांवर कोपत नाही, तर असुरांवर कोपते. हे आम्हाला केव्हा कळेल जेव्हा आम्ही हनुमंताचा हात धरू तेव्हाच. हनुमंत म्हणजेच ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ सगळे बुद्धिवान एकत्र केलेत तरी त्याहून तो वरिष्ठ आहे. हनुमंताची उपासना आयुष्यात नित्य असणे आवश्यक आहे. हनुमंताचे अस्तित्व तुमच्या जीवनात असणं, तुम्ही त्याला जीवनात आणणं आवश्यक आहे. तुमची निवड चुकू नये म्हणून हनुमंत ताकद देत असतो. ती मजबूत करण्याची तयारी हवी.

Business करणं म्हणजे खायाची गोष्ट नाहीय. मित्राचा business चांगला चाललाय म्हणून त्याच्याशी गप्पा मारून business येत नाही. मोठमोठे businessman आपल्या मुलांना आधी दुसर्‍या businessman कडे कामाला ठेवतात. उद्योगपतीसुद्धा त्यांच्या मुलांना लहानपणापासून दुसर्‍यांच्या दुकानावर काम करायला शिकवतात, त्यांना नोकर म्हणून ठेवतात आणि नोकर मंडळींपेक्षा ही माणसं जास्त धावपळ करत असतात. मग ते businessman बनतात. Choice करताना कुठल्याही क्षेत्राला दुय्यम लेखू नका. प्रत्येक क्षेत्र चांगलं आहे. शिक्षण व व्यवसायाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला नीट choice करता येण्यासाठी हनुमंताची कृपा आमच्या आयुष्यात हवी. Choice नीट करता यावा म्हणून हनुमंताची नितांत आवश्यकता आहे.

आधी माहिती करण्याचे श्रम घेतले पाहिजेत मग बदल करावे लागतात.
Choice करण्याची क्षमता आमच्यात असते. पौरससिंहने बारावीला maths च्या ऐवजी psychology विषय घेतला. त्यामुळे त्याला तीन मुख्य विषयांकडे लक्ष देणे सोपे झाले.

मुले जेव्हा हनुमानचलीसा म्हणतात तेव्हा तुम्ही टीव्ही बघत बसता. मुलांनी आईवडिलांच ऐकणं आवश्यक आहे तसंच आईवडिलांनीही मुलांच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे. मुलं हनुमानचलीसा म्हणतात आणि आईवडील सिरिअल्स बघत असतात म्हणजे मुलांना वाटतं की हनुमानचलीसा दुय्यम महत्त्वाची आहे आणि टीव्हीच्या सिरिअल्स महत्त्वाच्या आहेत.

संस्कार करणं म्हणजे हनुमानचलीसा म्हण असं सांगणं नाही तर हनुमानचलीसाचा आदर स्वत:आईवडीलांनी राखला पाहिजे. 


जय हनुमान महाप्रभु । सखा बंधु स्वामी ।ह्या आरतीत आपण बघतो तो सखा आहे, बंधु आहे आणि स्वामीपण आहे. ‘नूतन पथ अधिनायकप्रत्येक नवीन दरवाजे तो उघडून देतो. नसतील तर नवीन दरवाजे चण्डिकाकुल तयार करून देतात, जेव्हा तुम्हाला वाटतं काही मार्ग उरलेला नाही तेव्हा मनमोकळेपणाने त्याला हाक मारा पण ती वेळ येईपर्यंत थांबता का? जोपर्यंत चांगलं आहे तेव्हाच त्याला हाक मारायची. मुलगा दहावीत जाईपर्यंत आम्ही थांबू मग हनुमानचलीसा म्हणू असे करू नका. पुढे होणार्‍या सासवांनी हनुमानचलीसा म्हणा सून चांगली मिळावी म्हणून आणि मुलींनी ज्या सुना होणार आहेत त्यांनी चांगली सासू मिळावी म्हणून हनुमानचलीसा म्हणा. हनुमंत Choice करण्याचं सामर्थ्य देतो. शब्द निवडण्याचा सुद्धा आपला Choice चुकतो. भांडतानासुद्धा आपण चुकीचा शब्द निवडतो आणि समोरच्या माणसाच्या काळजावर तो वार करतो. हा चॉईससुद्धा चण्डिकाकुल बदलतो.

राम म्हणजे निष्कलंक आनंद. निष्कलंक आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा चॉईस परफेक्ट असतो तेव्हाच भक्ती, शेजार, मित्र यांची उचित निवड होते.

ॐ रामप्राण श्रीहनुमन्ताय नम:ह्या मंत्रात, अश्वत्थ मारुती पूजनात ही ताकद आहे. आज आम्ही आठ वर्षाचे असू, ऐंशी वर्षाचे असू आजपासून ज्यांना असं वाटतं आमचं जीवन right असावं, wrong असू नये, त्यांनी आपआपल्या परीने हनुमंताची उपासना करा, त्याचं भजन करा. प्रत्येक पातळीवर निवडच, correction हा महाप्राण हनुमंत करत असतो. म्हणून आपण म्हणतो - ‘ॐ रामात्मा श्रीदत्तात्रेयाय नम:’ आणि ॐ रामप्राण श्रीहनुमन्ताय नम:’
॥ हरि ॐ॥

ll Hari Om ll

ll I am Ambadnya ll

Comments

  1. read hanuman chalisa twice a day friends... admin provided every thing clearly here...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Shri Govidyapeetham

Trivikram

Ghorkashtodharan Stotra Pathan in Shravan month starts from 27th July 2014