Journey 2013 with our beloved Sadguru Shri Aniruddha Bapu



ll Hari om ll

We are heading towards New Year and it’s time to recollect what all our beloved Sadgururaya had given us. His love is beyond limits and He is continuously striving to make our life a happy journey. 

दरवर्षी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण देतो. पण आज मी इथे तुम्हांला प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक जन्मासाठी प्रत्येक क्षणासाठी शुभेच्छा देत आहे……….. परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२७.१२.२०१२
1. We stepped in the year 2013, with the best wishes for each and every birth and for each and every moment from our beloved Sadgururaya along with blessings of our Mothi Aai in form of 'Matruvatsalya Upanishad‘, this ever flowing treasure which our Sadgururaya had given us.


परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (.११.२०१२)

"हे उपनिषद म्हणजे अगदी प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाच्या, मनाच्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्या प्रत्येक दुर्गुणासाठी, प्रत्येक पुण्यासाठी, प्रत्येक पापासाठी, त्याच्या आधीच्या ह्या जन्माच्या पुढे येणार्या प्रत्येक जन्मांसाठी, त्याच्या स्वभावासाठी, स्वभावातल्या बदलासाठी, त्याच्या भक्तीला जपण्यासाठी, निष्ठेला वाढविण्यासाठी जे जे म्हणून आवश्यक आहे ते ते सगळेच्या सगळे ह्या उपनिषदामध्ये आहे.

मनापासून सांगतो, "सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते"
सर्व मंगलता, सर्व पुरुषार्थांची साध्यता हे उपनिषद आहे.



परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२७.१२.२०१२)
"आमच्याकडे बाकी काही नसेल पण आमच्याकडे आमच्या बापूंच प्रेम निश्चितच आहे. ह्या प्रेमामुळेच मी हा ग्रंथ तुम्हाला अर्पण केलाय. हया आधीचे ग्रंथ मी आईच्या, दत्तगुरुंच्या चरणी अपर्ण केलेत. पण आज हा ग्रंथ तुम्हाला मी अर्पण करत आहे. हा ग्रंथ तुम्ही ज्या स्थितीत आहात, त्या स्थितीत तुम्हाला हवा असणारा ऑक्सिजन आहे,  तुम्हाला ताकद देणारा उर्जेचा स्त्रोत आहे, मार्ग दाखवणारा आधार आहे, अन्न-पाणी आहे. तुम्हाला काहीही करायच नाही हे वाचताना, सगळं आपोआप घडणार आहे. ह्याच्या प्रत्येक शद्बात, प्रत्येक ओळीत मंत्र आहे. ह्याचा एकच शद्ब, एकच अध्याय त्या क्षणाला जी काही आवश्यकता आहे, ती पूर्ण करणारा आहे. आम्हाला कोणापुढे हाथ पसरावे लागणार नाहीत. हे उपनिषद तुमच्याकडे असेल तर, तुम्ही कधी दलदलीत पडणार नाही, पडलात तर तिथे असणारी मगर तुम्हाला स्वत:च्या पाठीवर बसवून बाहेर काढेल. “
"मनापासून माझ्या आईवर प्रेम करा, वर्षानुवर्षे बापूंचे शद्ब ऐकून विसरणार असू तर उपयोग काय?

आज निर्धार करा - हा ग्रंथ माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा खजिना आहे. चारी मुक्ती आपोआप तुमच्याकडे असतील. ही महन्मंगल गोष्ट आहे, हा खजिना आहे जो कधीच संपणार नाही. ह्यात सगळं काही आहे - पैसा, अन्न, वस्त्र, ऑक्सिजन, औषध सगळं काही आहे. हा खजिना प्रत्येक गोष्ट देऊ शकतो. ही अशी संधी आहे, की जी आयुष्य जगताना आपल्या मुळ देशा जाताना ताठ मानेने जाल, वावरालं. गाढवा-डुकरांसारखे नाही तर, धैर्यवान, शूर, संपन्न, ताकदवान अशा सुदैवी माणासाप्रमाणे आयुष्य जगाल. हे संपूर्ण मातृवात्सल्य उपनिषद् तुमच्यासाठी अर्पण करतोय. जेव्हा हे हातात धराल तेव्हा विचार करा
"हे उपनिषद् बापूंनी माझ्यासाठी दिलयं, मला अर्पण केलयं. का अर्पण केलयं because Bapu Loves You.
आयुष्यात काही सुटलं तरी आईचे पाय सोडू नका. तिचे पाय धरलेले असले की काहीही सुटत, तुटत नाही, दुखत नाही, हे लक्षात ठेवा.
 
  
2. He is only one support of our life and He is standing firm to hold us, to protect us. His assuring words for all His daughters:



 
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०३.०१.२०१३)
 
आज प्रत्येकाच्या मनात भीती आहे, आमची मुलगी परत सुखरूप येईल नां? त्यासाठी आम्ही काय करायचं? तर इथे एक सांगतो.
कलम ):

जो शोषित आहे. जी बलात्कारित स्त्री किंवा पुरुष आहे त्याने जर -अनिरुद्ध चलिसा दररोज १०८ वेळा अकरा दिवस म्हटली तर हे कृत्य करणारा नपुंसक होईलच होईल. एवढेच नाही तर त्याची नपुंसकता जगाला कळेल त्याची सर्वत्र छी: थू होईल.
कलम ):
जी स्त्री जो पुरुष  गुरुक्षेत्रम्मंत्र रोज पाच वेळा म्हणेल त्याच्यावर कोणीही बलात्कार करू शकणार नाही.
कलम ):
ज्यांना भीती वाटत असेल की आपल्यावर बलात्कार होऊ शकतो त्याने उपनिषद्मधील शिवगंगागौरीचे दोन अध्याय एकदा तरी वाचा त्यामुळे भीतीचे कारण दूर होईल आणि भीती उरणारच नाही. भय ताबडतोब नाहीसे होईल.
कलम ) :
ज्यांना लिहितावाचता येत नसेल, मंत्र म्हणता येत नसेल त्यांनी मनातल्या मनात फक्त अनिरुद्ध अनिरुद्ध म्हणा, ते सर्व गोष्टींची काळजी घेईल.
कलम ) :
अहिल्यासंघातून तुम्हांला असं training दिलं जाईल की तुम्हाला त्रास देणार्या व्यक्तीला तुम्ही पाच सेकंदात गारद कराल. अवघ्या पाच सेकंदात जागच्या जागी कायमचा छक्का बनवू शकाल. तुम्ही तीस किलो वजनाच्या असाल, तापातून उठला असाल, अंगात त्राण नसले, दोन पावलं चालायची ताकद नसेल तरीही हे करू शकता.

आम्ही बापूंच्या लेकी आहोत, आम्हाला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. फक्त माझ्याकडे खोटं बोलायचं नाही, खोटं बोललात तर ह्यातलं काहीही होणार नाही.


3. काहीही झालं तरी तो मला टाकणार नाही, ही गोष्ट म्हणजे विश्वास. हा गुरुक्षेत्रम्मंत्र जिवी धरुन ठेवा.
  

Remembrance of this Gurvakya alone will relieve us from clutches of any form of devil.
Guruvakya of Bapu - "Mi Tula Kadhich Taknar Nahi" (मी तुला कधीच टाकणार नाही) – Ringtone is gift from Him so that we will always remember that He is with us and that He will never forsake us.

 
4. Our beloved Sadgururaya took us further in this journey with 'Matruvatsalya Upanishad‘ and gave us channel of direct communication  with Shri Chandikakul in form of स्वस्तिक्षेमसंवाद.


 
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१७.०१.२०१३
उपनिषद् वाचणार्यांना खात्री पटली की आम्हांला सगळ्या गोष्टींतून बाहेर पडण्याचा राजमार्ग मिळाला आहे. उपनिषद् हेत्याच्याजन्माबरोबरच सिद्ध आहे. ह्या उपनिषदाचा संपूर्ण शद्ब नि शद्ब, भाव नि भाव आदिमाता चण्डिकेच्या चरणी स्थिरावला आहे. म्हणून वाचताना तुमचा जो भाव निर्माण होईल तो चण्डिकेच्या चरणी अर्पण होणार आहे. आपण बघतो ह्यात, कशी सुंदर यात्रा सुरू होते. हा जो हनुमंत आहे त्याने खूप छान गोष्ट केलीय आणि काहीतरी घडून आलंय आणि त्या घडण्यातून ह्या उपनिषदाच्या गर्भातून खूप सुंदर गोष्ट बाहेर आलीय.

 ती म्हणजे - स्वस्तिक्षेम विद्याह्या विद्येचे practical आपल्याला करायचं आहे इथे आजपासून दर गुरुवारी प्रवचनाआधी. आपल्याला  इथे चण्डिकाकुलाशी संवाद साधायचा आहे. जीवनात यश प्राप्त करून घेण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ह्या गुरुवारपासून प्रवचनाआधीस्वस्तिक्षेमसंवादइथे होईल.


केंद्रांवरही सी.डी. सुरू व्हायच्या आधी हास्वस्तिक्षेमसंवादहोईल आणि इथे दर गुरुवारी प्रवचनाआधी होईल.



हा संवाद जिथे जिथे होईल तिथे माझा संकल्प असेल, तिथे तिथे हनुमंत स्वत: जातीने उभा असेल त्यामुळे काळजी करायचं काहीही कारण नाही.



 परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०७.०२.२०१३)

हा स्वतिक्षेम संवाद हा माझ्या व्रताचा भाग आहे. ह्याचा फायदा तुम्हाला आहे, हे व्रत मी करतोय.


5. The journey further with our beloved Sadgururaya gave us another Mahamantra of our life – “Ambadnya”( अंबज्ञ)


परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०१.२०१३)

आपण उपनिषदामध्ये अंबज्ञशद्ब वाचला. हा कुठल्या व्याकरणातून बनलेला शद्ब नाही. ती मातादत्तज्ञआहे, ती कृतज्ञ आहे, तसा हा परमात्माअंबज्ञआहे, आईच्या चरणी कृतज्ञ म्हणजेअंबज्ञआहे.
आपल्या शरीर, मन, बुद्धी, प्राण, आजूबाजूच्या वातावरणाला सगळ्याला उचित ठेवण्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळं ह्यात आहे. ह्या शद्बात कृतज्ञता आहे.

आपल्यासाठी जे जे घडायला पाहिजे ते घडवून आणणारी यंत्रणा या शद्बात आहे.

जे त्याक्षणाला आवश्यक आहे तसं करते. आवश्यकतेनुसार जे जे उचित आहे त्यानुसार सगळं काही राबवणारी यंत्रणा ह्यात आहे.



जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हाअंबज्ञम्हणा, आजूबाजूला शंभर माणसं असली तरी एकटं वाटू शकतं. एकटेपणा मानसिक आहे, ऐहिक आहे - जेव्हाअंबज्ञम्हणाल, त्याच क्षणाला तुमचं एकटेपण संपलेलं असेल. कधीच स्वत:ला एकटं समजू नका. त्या क्षणाला तुम्ही एकटे नसणारच. १०० टक्के. माझा गुरु माझ्याबरोबर आहेच.




दरवर्षी वर्षाच्या शेवटी किंवा सुरुवातीला आपण गेल्यावर्षी काय काय करायचं ठरवलं होतं? किती गोष्टी पूर्ण झाल्या? किती झाल्या नाहीत. ह्याचा रेकॉर्ड ठेवा चांगलं असतं. त्यामुळे कळतं आपण काय-काय करू शकलो नाहीत.
दरवर्षी त्याच-त्याच गोष्टी आपण ठरवतो, ज्या गोष्टी करायच्या असतात त्या आपल्या राहून जातात. रोज सकाळी उठल्यावर म्हणा -"मी ही गोष्ट करणार आहे अंबज्ञगोष्ट चांगली असेल तरं आपोआप घडू लागेल. करायची राहून गेली तरी रात्री म्हणा - "मी ही गोष्ट आज केली नाही अंबज्ञ".


जोअंबज्ञह्या रस्त्याने प्रवास करणार आहे त्याच्या रस्त्यावर मैलाचे दगड, गावाची नावं सांगणारी पाटी नसणार, कारण ह्या रस्त्यावर प्रत्येक गांव तुमच्या ओळखीचं असेल, प्रत्येक वाहन तुम्हाला उपलब्ध असेल म्हणून ह्या रस्त्यावरून निर्घोरपणे चाला. ज्या सहजतेने आपण आपल्या घरात चालतो त्याच सहजतेने  ‘अंबज्ञशद्बाच्या सहाय्याने आपल्याला जीवनात वावरायचे आहे.
 
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०८.०८.२०१३)


जर मी चण्डिकाकुलावर विश्वास ठेवतो तर माझा जन्म तिच्या इच्छेनेच झाली आहे हा ज्याचा भाव तोच श्रद्धावान. आज आपण म्हणायचेमी भाग्यवान आहेकारण तो त्रिविक्रम माझा आहे. तो माझ्या जीवनात कुठलेही उचित बदल घडवून आणू शकतो. ‘मी अंबज्ञ आहे. अंबज्ञ या शद्बाच्या ताकदीला कधीच कमी लेखू नका. प्रचंड ताकद आहे या शद्बात हा जो π चा विस्तार आहे. ते सगळेच्या सगळे आकडे ह्या तीन अक्षरांमध्ये (अंबज्ञ) आलेला आहेच.




5. The journey further continued as “PREMYATRA”, the most memorable day of our life, we got golden opportunity to get immersed in the love of our Dear Sadguru Shri Aniruddha Bapu, in grand Satsang “Nhau Tujhiya  Preme”, on the auspicious day of Narad Jayanti, 26th May 2013.


The love of our Dear Sadguru Shri Aniruddha Bapu, our Nanda Aai, and our Mama was being showered on each one of us. Drops of love which we received at the end of the day, was everything for us. The unforgettable moments which we had carried back home, will always stay with us and the sweet memories of the day rewinds each time we hear CD’s or see DVD’s.



6. Now with the love of our Dear Sadguru Shri Aniruddha Bapu, we are experiencing “ANANDYATRA”, to give us more anand Pratam Shree Aniruddhadham, foundation started on the auspicious day of Gurupournima 22nd July 2013, and it will be inaugurated on Ram Navmi 2015.


7. In this journey along with Him He gave us assuring message on Gurupournima Utsav Day







8. On 25th August 2013, our beloved Sadguru Shree Aniruddha Bapu, our beloved Nandai and our beloved Mama, gifted us with the series of books, to improve our English.

During His discourse on Ramrajya on 6th May 2010, our Dear Sadguru Shree Aniruddha Bapu, has emphasized on enhancing communication in English.

The step towards Ramrajya was taken by launching Series of book Happy English Stories – ‘Sai for Me’, authored by our beloved Nandai.


9. On Thursday, 24th October 2013, Param Poojya Bapu, in His discourse, spoke on a very important topic. It is the ardent wish of every parent that their child should lead a long and healthy life. Traditionally, Shashti Poojan has been performed for this very purpose. However, over a period of time, this poojan has gradually lost its importance and has been reduced to a mere ritual. Param Poojya Bapu through his discourse guided about the significance, importance and the formal procedure of performing this poojan.


The Poojan of these Saptamatrukas is the ‘Saptashasthi’ Poojan itself. After Bapu’s own birth, this poojan was performed in his house. An image of the Saptamatrukas used during this poojan was shown by Bapu to all Shraddhavans during his discourse on 24th October 2013.
 
 
 
While talking about the significance of this poojan, Bapu further stated that Shumbha and Nishumbha were killed by Mahishasuramardini in the form of Mahasaraswati, Shumbha’s son Durgam somehow managed to survive. He survived not because he had assumed the form of a crow, but because of the motherly love which arose in the hearts of these seven Matrukas, even though he was the enemy’s son. Mahasaraswati was pleased by this act of their’s and she blessed them saying, “the person who, after the birth of a child in his house performs poojan of matrukas, that child will be protected by you”. Hence, in every household it became a practice to perform poojan of these Saptamatrukas after the birth of a child.

10.Thursday discourse in Hindi on 11 vachans of Shri Sai Baba
11. His message to us during Adhivetion



12. He made us aware of Nanotechnology - its application and its implication 

For all that He had given us we have only one thing to tell Him, “I Love You my Dad, Forever”


This journey is never ending; we will be with Him forever in each birth.

 We are yet to step in next year, but our Sadgururaya had already kept lots for us for coming year.

We have already registered and got jist of Mother Chandika Currency System, it will be applicable from Ramnavmi 2014.

  



It is the tool He had opened to all of us to analyze where we have reached in this journey along with Him. It is the mechanism He had given to enhance our journey and make this journey “ANANDYATRA”, where Bhakti and seva goes hand in hand.



We are eagerly awaiting “Shri Swasam

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२३.०५.२०१३)

मी अंबज्ञ आहेआणि गुरुक्षेत्रम्मन्त्रहृदयात साठवून ठेवा. हे connection घट्ट जोडायचं आहे. ‘श्रीश्वासही अशी गोष्ट आहे जी इतर सहा ठिकाणच्या अस्तित्वाशी तुम्हाला जोडेल आणि तुमच्या समग्र अस्तित्त्वाचं connection त्याच्या अस्तित्वाशी जुळवून देईल.
 

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०१.०८.२०१३)

ह्या आदिमातेचं वात्सल्य माझ्यावर आहेच या विश्वासातून निर्माण होते आपुलकी आणि आपुलकीतून निर्माण होतो विश्वास. आपुलकी म्हणजेच श्रद्धा.



आपलेपणा आपल्याला जपावा लागतो. गुरूक्षेत्रममध्ये ती शस्त्रसज्ज उभी आहे. कोणासाठी? माझ्यासाठी. ह्याच तिच्या नात्यातून निर्माण होतोश्री श्वासम्‌’ (तिच्या गर्भनाडीच्या प्रक्रियेतून)
 


परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन ०७.११.२०१३
ह्याश्रीश्वासम्‌’ साठी मी एक व्रत घेतोय. जेणेकरून ज्याला हा श्रीश्वासम्हवाय त्याला मिळावा म्हणून. ह्या व्रताच्या काळात मी दर गुरुवारी येणारच आहे. पण बाकीच्या events पासून लांब जाणार आहे. कारण श्रीश्वासम्साठी मला माझी तयारी करायची आहे. मला प्रत्येकासाठी असे चॅनल open करायचे आहे. असे चॅनेल की ज्याच्यामुळे प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार, स्थितीनुसार वापरता यायला पाहिजे. ही माझी साधना, उपासना आहे.
मागे तपश्चर्येच्या काळात अनेकांनी विचारलं होतं, बापू ह्या तपश्चर्येच्या काळात आम्ही काय करू शकतो? तसंच ह्या व्रताच्या काळात श्रीशिवगंगागौरी-अष्टोत्तरशत-नामावली:’ जेवढे वेळा वाचता येईल तितक्यांदा प्रेमाने वाचायची. कुठलाही नियम धरू नका. हि अष्टोत्तरशतनामावली म्हणून झाली की आईजवळ प्रार्थना करायची, आई, ही शिवगंगागौरी नामावली मी वाचतो/वाचते आहे हिच्यामुळे माझा जो चॅनल बापूंना बनवायचा आहे त्याच्यासाठी ह्याचा उपयोग करून घे.



स्वत: आदिमाता श्रीविद्येने ह्या दिव्य मूषकालाश्रद्धावानाचा श्वासम्हणून declare केलं आहे.    
प्रत्येकाने उत्सवाच्या दिवशी येताना, ह्या दिवशी घरी सकाळी उठल्यावर एक तासात साध्या मातीचा, चिनी मातीचा उंदीर बनवायचा. एका तासात छोटे-छोटे कितीही उंदीर बनवा किंवा एक मोठा उंदीर बनवा. तो एक तास ही महत्त्वाची गोष्ट आहे. तो दिव्य मूषक प्रत्येकाने आपल्याबरोबर इथे घेऊन यायचा आहे. ही थीम फक्त पहिल्या दिवसासाठीच आहे. नंतरच्या गुरुवारी मूषक बनवून आणायचा नाही. इथे आणताना तुटला तरी त्याची जबाबदारी तुमची नाही. म्हणजे उत्सवाची थीम आहे - ‘दिव्य मूषक’.

 
उत्सवाचा ड्रेस कोड आहे प्रत्येकाने त्यादिवशी स्वत:च्या हाताने धुतलेले कपडे घालायचे. त्या दिवशी घालायचे एक तरी वस्त्र स्वत:च्या हाताने धुतलेले हवे. ह्या वस्त्रालाधौत वस्त्रम्हणतात









ll Hari om ll
ll Shri Ram ll
ll I am Ambadnya ll
ll I Love you my Dad ll
 






Comments

Popular posts from this blog

Shri Govidyapeetham

Trivikram

Ghorkashtodharan Stotra Pathan in Shravan month starts from 27th July 2014