NAMASKAAR
ll Hari Om ll
NAMASKAAR
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२६.०९.२०१३)
सकाळी उठताना हाताकडे बघून मंत्र म्हणायला सांगितले आहे.
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
करमूले तू गोविन्दं प्रभाते करदर्शनम्
आपल्या पाचही बोटांची टोके ह्यात रजोगुणांची केंद्रे आहेत. हाताचा तळवा दैवी तमोगुणाचे केंद्रे आहेत. करमूले इथे ३ केंद्रे आहेत.
५+५=१०
+ २ + ३+३
दोन्ही हाताची बोटे palm (दोन्ही हाताची करमूले) सत्त्वगुण
(नवनिर्मिती) (पुनर्रचना) विकास
ही केंद्रे एकत्र हातामध्ये आहेत. ही सर्व केंद्र एकत्र आणून जेव्हा मन:पूर्वक नमस्कार करतो, देवाचे नाव घेतो तेव्हा आपले दोन्ही मेंदूवरील महत्वाच्या अठरा केंद्रांवर आदिमाता कार्य करते. ह्या १८ केंद्रांच्या माध्यमातून direct
आदिमातेशी contact होतो. ही मेंदूतील १८ महत्त्वाची केंद्रे balance
करण्याचे कार्य ह्या नमस्काराच्या कृतीतून होते. सगळ्यात महत्त्वाचे साधन नमस्कार मानले जाते.
प्रत्येक धर्मात दोन्ही हात जुळवून त्याच्याकडे बघायची action आहेच.
नमस्कार करताना तिचे direct
connection या १८ केंद्रांद्वारे घडते. नमस्कार करताना दोन्ही हात व बोटे पूर्णपणे जुळवून करणे आवश्यक आहे. हात हृदयाशी धरावा.
"एक प्रेमाने केलेला नमस्कार सगळे बदल घडवून आणू शकतो".
Sadguru Shri Aniruddha Bapu had taught us “The Complete Life Science”,
based on Sai Saccharitra, during practical sessions of Sai Saccharitra Panchasheel
classes.
Out of which practical No. 14 is
based on Namaskaar, various types of Namaskaar.
“Namaskaar
is meant to change the direction of the mind (Mann)”.
Sai Saccharitra Practical book talks about 11 types of
Namaskaars:
Dwidal Namaskaar:
“I
am bowing to this Mahapran Hanuman totally with my mind, intellect and body all
focused.”
Adnya Naman:
“I
am bowing to this Mahapran Hanuman totally with my mind, intellect and body all
focused.”
Shaaranya Naman:
“I
am bowing bravely surrendering to you completely.”
Saashtaang
Namaskaar:
“O
Mother (Here any form of God is perceived as mother only), make my body, mind
and intellect stable by eliminating all instability therein”
Surya Namaskaar:
It is considered greatest of all the Namaskaars
Charanraj Namaskaar:
Urdhva
Baahu Namaskaar:
Nimishaakaar
Namaskaar:
Bhaarvaahan Namaskaar:
Paadasamvahan Namaskaar:
ll Hari Om ll
ll Shri Ram ll
ll Ambadnya ll
Comments
Post a Comment