Navratri Utsav - Ghattstapana



ll Hari Om ll







अश्विन नवरात्र घट स्थापना – पूजन

चौरंग किंवा पाटावर पिवळे वस्त्र, त्यावर थोडेसे तांदूळ किंवा गहू, त्यावर तांब्याचा कलश. कलशात तांदूळ किंवा गहू भरणे. त्यावर तांब्याचे ताम्हण व ताम्हणात अक्षता ठेवणे. त्यावर आपल्या परम पूज्य नंदाईचा फोटो ठेवणे. रोज दिपारती करणे
.

 

!! ॐ आल्हादिन्ये नंदाए संधीने नमो नमः !!

हा जप १०८ वेळा करून रोज चिदानंदा उपासना करणे
.





ll Hari Om ll

ll Shri Ram ll

ll Ambadnya ll  


Comments

Popular posts from this blog

Shri Govidyapeetham

Trivikram

Ambadnya Sadguru Shri Aniruddha for all that you had given us in 2017